अनेक प्रसिद्ध व्यक्ती आता आधारमधील अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) बाबत जनजागृती करत आहेत. आधारमधील MBU चे महत्त्व समजून घेण्यासाठी त्यांचे संदेश येथे पाहा. ईशा देओलप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल यांचा मुलं आणि पालकांसाठी संदेश: आधारमधील MBU (Mandatory Biometric Update) अत्यंत आवश्यक आहे. त्यांचा संदेश येथे पाहा: UIDAI वेळोवेळी अधिक जनजागृती व्हिडिओ आणि संदेश शेअर करत राहील. अपडेट्ससाठी लक्ष ठेवा आणि पाहत राहा...